शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

अंगावर पेट्रोल ओतून कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 9:17 PM

सातपूर येथील ईएसआयएस रुग्णालयाच्या आवारात ही घटना घडली आहे.

ठळक मुद्देसुनिलचे लग्न झाले एसून पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून ९५% भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या आत्महत्येच कारण अद्याप समजू शकले नाही. 

नाशिक - अंगावर पेेट्रोल ओतून एका घंटागाडी कर्मचाऱ्याने स्वतःला पेटवून घेतले. अंगावर पेट्रोल ओतून घेत एका घंटागाडी कर्मचाऱ्याने स्व:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. सातपूर येथील ईएसआयएस रुग्णालयाच्या आवारात ही घटना घडली आहे.सुनील विटकर (वय ३३, रा. जेपी नगर) असे अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ईएसआयएस रुग्णालयाच्या मोकळ्या पटांगणात ही घटना घडली आहे. सुनिल विटकर याने बॉटलमध्ये पेट्रोल आणत अंगावर टाकून स्वत:ला पेटवून घेतलेे. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून ९५% भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सुनिलचे लग्न झाले एसून पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येच कारण अद्याप समजू शकले नाही. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPetrolपेट्रोलNashikनाशिकPoliceपोलिस