शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 19:43 IST

सूटकेसमध्ये शरीराचे तुकडे तर प्लॅस्टिकच्या बॅगेत मुंडक ठेवल्याचे आढळून आले.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ठळक मुद्देया महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.या महिलेचं लैंगिक शोषण केलं असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

बाराबंकी - बंद पडलेल्या कारखान्याजवळ सूटकेसमध्ये अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्यानं मोठी खळबळ उडाली. मंगळवारी रात्री ही सुटकेस पोलिसांना सापडली. या सूटकेसमध्ये नग्न महिलेच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते. सूटकेसमध्ये शरीराचे तुकडे तर प्लॅस्टिकच्या बॅगेत मुंडक ठेवल्याचे आढळून आले.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सर्कल ऑफिसर सुशील कुमार सिंग यांनी सांगितले की. या हत्येप्रकरणी पोलिसांना तपासादरम्यान सूटकेसजवळ एक सूट आणि चादरही सापडली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेची आधी हत्या झाली असावी आणि त्यानंतर अज्ञाताने मृतदेहाचे तुकडे या सूटकेसमध्ये भरून निर्जन ठिकाणी टाकले असावेत. मृतदेह सडायला सुरुवात झाली असल्याचे देखील पोलिसांनी यावेळी सांगितलं. या महिलेचं लैंगिक शोषण केलं असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले, दोन दिवसांपूर्वी मृतदेह टाकला असावा आणि तो सडल्याने दुर्गंध येऊ लागल्याने लोकांनी याबाबत माहिती दिली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी शहरातील सफेदाबाद इथे घडली आहे. पोलिसांच्या तपासात काही अंतरावर एक प्लास्टिकची बॅग आढळली. त्यात महिलेचे मुंडकं आणि पाय सापडला तर उर्वरित शरीराचे तुकडे सुटकेसमध्ये सापडले. या प्रकरणी सध्या पोलिसांना तपास सुरू आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस