शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

अजबच! मृत कबुतरांसह महिला पोहोचली पोलीस ठाण्यात, पोलिसांनी केले पोस्टमॉर्टम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 2:05 PM

Crime News :

इंदूर : इंदूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. शहरातील द्वारकापुरी भागातील अहिर खेडी येथे अचानक १४ कबुतरांचामृत्यू झाला. एकापाठोपाठ एक कबुतरांचामृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. कबुतरांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी द्वारकापुरी पोलिसांना कबुतरांचे पोस्टमॉर्टम करावे लागले. कारण कबुतरांना विष देऊन मारल्याचा आरोप कबुतर मालक करत होते.शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिल्यानंतर कबुतराचे पोस्टमॉर्टम केले. हे प्रकरण द्वारकापुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहिरखेडी येथील आहे. येथे बबली नावाची महिला कबुतर पाळण्याचे काम करते.14 कबुतराने श्वास सोडलागेल्या दोन ते तीन दिवसांत सुमारे 14 कबुतरांचा मृत्यू झाला आहे. सततच्या मृत्यूमुळे कुटुंबीय अस्वस्थ झाले. आज सकाळी दोन कबुतरांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर बबलीने कबुतरांसह पोलीस ठाणे गाठले. महिला बबलीच्या म्हणण्यानुसार, द्वारकापुरी पोलीस स्टेशन परिसरात एक ओळखीचा मुलगा राहतो. दोन दिवसांपूर्वी त्यांनी तांदळात विष मिसळून कबुतरांना दिले. विषयुक्त भात खाल्ल्यानंतर सर्व कबुतरांची प्रकृती ढासळू लागली असून आतापर्यंत सुमारे 14 कबुतरांचा मृत्यू झाला आहे.

माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द शवविच्छेदनानंतर खुलासा होईलती महिला तीन वर्षांपासून कबुतरांचे पालन करत आहे. आता कबुतराच्या शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याचवेळी द्वारका पोलीस ठाण्यात ही पहिलीच घटना असल्याचे समजते. जिथे कबुतराचे पोस्टमॉर्टम केले गेले. विषप्राशनाने मृत्यू झाल्याची माहिती उघड झाल्यास गुन्हा दाखल करून तपास केला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpigeonsकबुतरPoliceपोलिसDeathमृत्यू