परस्त्रीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; पत्नीने त्यांना सगळ्यांसमोर दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 18:40 IST2021-09-08T18:32:03+5:302021-09-08T18:40:08+5:30
Extra Marital Affair : त्या माणसाच्या पत्नी आणि मुलीने हॉटेलच्या खोलीवर धाड टाकली, जिथे तो माणूस त्याच्या मैत्रिणीसोबत 'एन्जॉय' करत होता.

परस्त्रीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; पत्नीने त्यांना सगळ्यांसमोर दिला चोप
वलसाड - गुजरातमधील वलसाड परिसरातील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीस 'विवाहबाह्य' संबंध ठेवताना त्याच्या कुटुंबाने रंगेहाथ पकडले. धरमपूर परिसरात ही घटना घडली. त्या माणसाच्या पत्नी आणि मुलीने हॉटेलच्या खोलीवर धाड टाकली, जिथे तो माणूस त्याच्या मैत्रिणीसोबत मज्जा मारत होता.
कुटुंबानेच त्यांना मारहाण केली नाही, तर त्यांनी त्या महिलेला मारहाण केली आणि तिचे कपडेही फाडले, त्यामुळे ती विवस्त्र झाली.त्या व्यक्तीला आणि त्याच्या कथित मैत्रिणीला 'ज्या खोलीत ते राहत होते, तिथे मारहाण करण्यात आली. पुरुषाच्या पत्नी आणि मुलींनी महिलेला कपडे न घालता खोलीबाहेर जाण्यास भाग पाडले.
दाऊदला पाठवले तरी भीत नाही, मी घोटाळे उघडकीस आणणार, किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला दिला इशाराhttps://t.co/X66WDez3Fx
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021
त्या व्यक्तीला आणि त्याच्या कथित प्रेयसीला 'ज्या खोलीत ते राहत होते तिथे मारहाण करण्यात आली. पुरुषाच्या पत्नी आणि मुलींनी महिलेला कपडे न घालता खोलीबाहेर जाण्यास भाग पाडले. स्थानिक पोलिसांनी सांगितले की ते या घटनेची चौकशी करत आहेत.