शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

....जेव्हा दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री प्लास्टिक कंपन्यांवर टाकतात छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 5:31 PM

चाकण परिसरातील दोन कंपन्यांवर दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी छापा टाकून धडक कारवाई केली.

ठळक मुद्देकोट्यवधींचा प्लास्टिक माल जप्त प्लॅस्टिक उत्पादन होत असल्याचे निष्पन्न

हनुमंत देवकरचाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खराबवाडी ( ता.खेड ) येथील आगरवाल पॅकेजिंग कंपनी व कुरुळी गावच्या हद्दीतील दुसरी मिताली पॅकेजिंग प्रा.लि. अशा दोन ठिकाणच्या कंपन्यांवर वर दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी छापा टाकून धडक कारवाई केली. त्यात पोलीस व महसूल यंत्रणेला कळवत  कच्चा व पक्का असा अंदाजे चार मोठी गोडाऊन भरून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला आहे.  याबाबत कदम यांनी सांगितले की, चाकण-तळेगाव रस्त्यावरून दुपारी तीनच्या सुमारास जात असताना खराबवाडी गावच्या हद्दीत एक टेम्पो प्लॅस्टिक घेऊन चालला असता टेम्पो चालकाला हटकले.त्याने हा माल एका कंपनीतून आणला असून तो आगरवाल पॅकेजिंग कंपनीत नेत असल्याचे सांगितले.खराबवाडी येथील आगरवाल पॅकेजिंग ही कंपनी लोखंडी हौद उत्पादन करते, त्याचप्रमाणे प्लास्टिक उत्पादन व सॅनिटरी नॅपकिन बनविते. मंत्र्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्या चलनावरील पत्त्यावर थेट मंत्री कदम यांनी कंपनीत जाऊन धाड मारून कारवाई केली. याठिकाणी प्लॅस्टिक उत्पादन होत असल्याचे आढळले. या कंपनीत कच्चा व पक्का असा अंदाजे चार मोठी गोडाऊन भरून  माल असून हा माल कोट्यवधी रुपयांचा आहे. मात्र, कंपनीचे अधिकारी हे उत्पादन ५० मायक्रोनच्या पुढे आहे, असे सांगतात.

टॅग्स :ChakanचाकणPuneपुणेPoliceपोलिसRamdas Kadamरामदास कदमPlastic banप्लॅस्टिक बंदी