शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

आई झोपेतून जाग आल्यानंतर पाहते तर काय घडले होते अनर्थ; मुलाने लावून घेतला होता गळफास   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 1:47 PM

Suicide Case : ब्रह्मपुरी येथील घटना : आत्महत्येचे कारण अस्पष्ट

ठळक मुद्देकुटुंबात आई व दिनेश हे दोघेच होते. सोमवारी जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे दोघेही झोपी गेले.माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ब्रह्मपुरी(चंद्रपूर) : शहरातील साई पेट्रोल पंपमागे वास्तव्यास असलेल्या दिनेश रंधये (३२) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. कुटुंबात आई व दिनेश हे दोघेच होते. सोमवारी जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे दोघेही झोपी गेले.

दिनेशच्या मनामध्ये काही वेगळाच विचार सुरू होता. त्याने रात्री घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आईची झोप उघडली असता तिला दिनेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्येचे नेमके कारण कळले नसले तरी दिनेशचे लग्न जुळले होते. २४ एप्रिलला लग्न होणार होते. पण काही कारणास्तव पुढे ढकलले गेले. पुढची तारीख निश्चित नव्हती, अशी चर्चा आहे. माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसmarriageलग्न