शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहताय? सावधान! ‘त्या’ १ लाख जणांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 08:22 IST

अमेरिकेतील नॅशनल एजन्सी फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉईटेड चिल्ड्रन (एनसीएमईसी) या यंत्रणेने चाईल्ड पोर्नोग्राफीबद्दलचा एक अहवाल तयार करून तो  भारतासह अनेक देशांना वितरित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात इंटरनेटच्या माध्यमातून बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या (चाईल्ड पॉर्नोग्राफी) सुमारे एक लाख आरोपींची तपास यंत्रणांनी ओळख पटविली असून त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्यातील काही हजार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

अमेरिकेतील नॅशनल एजन्सी फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉईटेड चिल्ड्रन (एनसीएमईसी) या यंत्रणेने चाईल्ड पोर्नोग्राफीबद्दलचा एक अहवाल तयार करून तो  भारतासह अनेक देशांना वितरित केला आहे. त्यातील माहिती व देशभरात पॉर्नोग्राफी प्रकरणांवर ठेवण्यात येणारे बारीक लक्ष याद्वारे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मध्य प्रदेशात चाईल्ड पोर्नोग्राफीच्या गुन्ह्यांत ३० हजार आरोपी गुंतले आहेत. त्यांनी अशा प्रकारचे व्हिडीओ अनेकांना पाठविले आहेत. त्यातील चार हजार आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. छत्तीसगढमध्ये ३२०० आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या गुन्ह्यांत राजस्थानमध्ये ८५० आरोपींना अटक झाली आहे. (वृत्तसंस्था)

कसे चालते काम?इंटरनेटद्वारे चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ वितरित करणाऱ्यांची माहिती अमेरिकेतील एनसीएमईसी ही यंत्रणा गोळा करते. ती माहिती देशोदेशीच्या तपास यंत्रणांना दिली जाते. त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर तपास यंत्रणा आरोपींना अटक करतात. 

बालकांच्या लैंगिक शोषण घटनांत ३१ टक्के वाढn तीन वर्षांत बालकांच्या लैंगिक शोषणाचे ४ लाख गुन्हे नोंद.n पॉक्सो कायद्याच्या अन्वये १,३४,३८३ गुन्ह्यांची नोंद झाली.n २०२० साली बालकांच्या लैंगिक शोषणाची ४७,२२१ गुन्हे नोंदले गेले.n बालकांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांत ३१ टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांपर्यंतचा कारावासचाईल्ड पॉर्नोग्राफीचा व्हिडीओ फॉडवर्ड केला तर पाच वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी