शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा! मुंब्रामध्ये कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 23:05 IST

दोघांवर भादंवि कलम अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये  मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअब्दुल गणी ऊर्फ मर्चट व डॉ .एस .एफ रजा यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळी करुन धक्काबुकी केली.कलम 188 . 279 , 270 , 323 , 353 , 504 , 506 , 34  भादंवि सह संसर्गजन्य रोग प्रतबंधात्मक  कायदा कलम तीन अन्वये मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्राः  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत  सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंब्रामधील दोघांवर भादंवि कलम अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये  मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रामध्ये कौसा, चाँदनगर परिसरात कोरोना विषाणुबाबत जनजागृती करण्यासाठी खाजगी वाहनावर मनपाचे वाहनाचे स्टीकर लावुन लोकांना सुचना ऐकु जाव्यात म्हणून  स्पीकर लावुन लोकांनी रस्त्यात गर्दी करु नये, आवश्यकतेशिवाय घरा बाहेर पडू नये, नाका तोंडास मास  लावणे आदी सूचना देत कर्मचारी गस्त घालण्यासाठी फिरत होते.         यावेळी दौलतनगर नाका चाँदनगर येथे गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकांची गर्दी दिसुन आली. कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ येथील नागरिकांना त्याठिकाणहून आवश्यकता शिवाय न थांबता घरी निघुन जावे, गर्दी केल्याने संसर्गजन्य रोगाचा फैलाव होवू शकतो याबाबतची माहिती दिली, परंतु अब्दुल गणी ऊर्फ मर्चट व डॉ .एस .एफ रजा यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळी करुन धक्काबुकी केली.

दरम्यान शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कारणस्तव अब्दुल गणी ऊर्फ मर्चट व डॉ .एस .एफ रजा या दोघांवर संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागु असताना त्याचा भंग केल्यामुळे भादवि  269 , 270 अन्वये तसेच मा. आयुक्त यांचेकडील सीआरपीसी 144 ( 1 ) ( 3 ) कडील मनाई आदेशाचा भंग केला म्हणुन कलम 188 . 279 , 270 , 323 , 353 , 504 , 506 , 34  भादंवि सह संसर्गजन्य रोग प्रतबंधात्मक  कायदा कलम तीन अन्वये मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिसmumbraमुंब्राcorona virusकोरोना वायरस बातम्या