शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

विरार पोलिसांनी ६ जुगारी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 12:13 AM

विरार पूर्वेकडील जुन्या पोस्ट आॅफिसजवळील एका चाळीमध्ये काहीजण तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर सोमवारी रात्री तेथे धाड मारून सहा जुगाऱ्याना रंगेहाथ अटक केली.

नालासोपारा : विरार पूर्वेकडील जुन्या पोस्ट आॅफिसजवळील एका चाळीमध्ये काहीजण तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर सोमवारी रात्री तेथे धाड मारून सहा जुगाऱ्याना रंगेहाथ अटक केली. तर रोख रक्कमेसह जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहाही जुगाऱ्यांना अटक केली.विरार पूर्वेकडील जुने पोस्ट आॅफिसच्या बाजूला असलेल्या मथुरभाई गिरधरभाई चाळीतील गिरधरभाई मोहनलाल सोनी यांच्या मालकीच्या रूम नंबर ८ मध्ये काही जण पैशाने जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांना मिळाली. यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी टीम बनवून सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास धाड मारली. येथून पोलिसांनी जुगार खेळणाºया सहा जणांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये महेश देवचंद लाल (४८), भालचंद भगवान भोईर (५३), भालचंद्र केशव गावंड (४८), हितेश प्रवीणभाई कामदार (५०), मनोज गिरधर सोनी (४५) आणि गिरधरभाई सोहनलाल सोनी (७४) या ६ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी