शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर बलात्कार करून अश्लील फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:04 IST

डी. एन. नगर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देअशोक रामू कुशाले (४०) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. एका महिलेला त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले.

मुंबई - शेजारच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनविण्यात आले. त्यानंतर ते व्हिडीओ व्हायरल करीत महिलेची बदनामी करणाऱ्या इसमाला डी. एन. नगर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.अशोक रामू कुशाले (४०) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो एका नामांकित अभिनेत्याच्या बहिणीच्या घरी ड्राईव्हर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. डी. एन. नगर परिसरातच तो राहत असून त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. तसेच त्या स्थितीत त्याचे व्हिडीओ बनवत नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याविरोधात महिलेने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारViral Photosव्हायरल फोटोज्PoliceपोलिसArrestअटक