शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:04 IST

दुसर्‍या दिवशी त्याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना दुबे याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न करताच त्याला चकमकीत ठार मारण्यात आले होते.

ठळक मुद्देउत्तर प्रदेश सरकारने या चकमकीबाबत निवृत्त न्यायमूर्ती एस. के. अग्रवाल यांच्या नेतृत्वात न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले.

कानपूर - कानपूरच्या चौबेपूर पोलीस ठाण्यांतर्गत बिकरू गावात आठ पोलिसांच्या हत्येचा मुख्य आरोपी असलेल्या गुंड विकास दुबे याच्या पोस्टमॉर्टम अहवालात दुबे याचा मृत्यू रक्तस्त्राव व धक्क्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. १० जुलै रोजी मध्य प्रदेशातील उज्जैनमधील महाकाल मंदिरातून विकास दुबेला अटक केली गेली. दुसर्‍या दिवशी त्याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना दुबे याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न करताच त्याला चकमकीत ठार मारण्यात आले होते. पोलिसांनी दुबे यांना शरण जाण्यास सांगितले असता त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. शेवटी क्रॉस फायरिंगमध्ये गुंड विकास ठार झाला.न्यायालयीन चौकशीचे आदेशउत्तर प्रदेश सरकारने या चकमकीबाबत निवृत्त न्यायमूर्ती एस. के. अग्रवाल यांच्या नेतृत्वात न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. विरोधी पक्षाचा आरोप आहे की, राजकीय लागेबांधे उघडकीस येतील म्हणून या गुंडास एका बनावट चकमकीत मारण्यात आले. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. विकास दुबे याचा उदय आणि पोलिसांच्या भूमिकेबद्दल चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) देखील तयार करण्यात आले होते. अतिरिक्त मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथकाने एक ई-मेल तसेच एक मोबाइल नंबर जाहीर केला आहे. त्यांच्या प्रतिनिधींसह लोकांसाठी आयडी आणि पोस्टल पत्ते एसआयटीशी संपर्क साधू शकतात आणि गुंडास मारलेल्या चकमकीबाबतचे सत्य आणि त्याच्या साथीदारांविषयी जे काही माहित असेल ते सांगू शकतात.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेPoliceपोलिसDeathमृत्यू