Video : कार आणि मोटारसायकलच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 21:35 IST2019-03-13T21:26:08+5:302019-03-13T21:35:56+5:30
या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

Video : कार आणि मोटारसायकलच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
मुंबई - घाटकोपर परिसरात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास गणेश मंदिर चौक येथे एका कार आणि मोटरसायकल यांची धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्यानं मोटारसायकस्वार कारच्या काचेवर धडकून फूटपाथवर बेशुद्ध पडला. या अपघातात प्रमोद देवकुळे नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी आमीर शेख या कारचालकाला अटक केली आहे. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.