शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

उल्हासनगरमधून शस्त्रसाठ्यासह दोन तरुणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 9:24 PM

याप्रकरणी राहुल उर्फ कारा राजेश जंगारे (२१) आणि नरेंद्र सुरेंद्र करोतीया (२३) यांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देघातक शस्त्रांसह १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १ देशी पिस्तुल, २ जिवंत काडतुसे, तलवार, सोन्याची चैन, ४ मोबाईल , २ पल्सर मोटारसायकल, असा १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठाणे - उल्हासनगरमध्ये शस्त्रसाठा घेऊन आलेल्या दोन तरुणांना विठ्ठलवाडी पोलिसांनी जेरबंद केलं आहे. घातपात करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनीअटक केली असून त्यांच्याकडून घातक शस्त्रांसह १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल उर्फ कारा राजेश जंगारे (२१) आणि नरेंद्र सुरेंद्र करोतीया (२३) यांना अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर ४ येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुर्ला कॅम्प येथील कालिका माता मंदिराजवळ आज सकाळच्या सुमारास काही इसम मोटारसायकलवर घातक शस्त्र घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुर्ला कॅम्प परिसरात सकाळी सापळा रचला होता. दरम्यान, दुचाकीवरुन दोन इसम आले. त्यांच्या हालचालीवरुन पोलिसांना संशय आला. पोलिसांना त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना अटक केली आहे. राहुल उर्फ कारा राजेश जंगारे आणि नरेंद्र सुरेंद्र करोतीया यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ देशी पिस्तुल, २ जिवंत काडतुसे, तलवार, सोन्याची चैन, ४ मोबाईल , २ पल्सर मोटारसायकल, असा १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकulhasnagarउल्हासनगर