शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

पुण्यात वाद मिटविणाऱ्या पोलीस निरीक्षकास केली मारहाण : दोघा भावांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 8:37 PM

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी झालेला वाद मिटविणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास दोघा भावांकडून मारहाण केली.

ठळक मुद्दे भवानी पेठेतील घटना

पुणे : भवानी पेठेतील दुकानासमोरील जाहिरातीचा अनधिकृत बॅनर काढताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी झालेला वाद मिटविणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास दोघा भावांकडून मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणाचा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल केला. ऱ्यां  गुन्हा दाखल केल्यानंतर दोघा भावांना अटक केली आहे. प्रज्वल राजेन्द्र बनकर (वय ३५), दिगंत राजेन्द्र बनकर (वय ३०, दोघेही रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांनी फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेमधील अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढण्याकरिता शुक्रवारी दुपारी बारा वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक भवानी पेठेत गेले होते. त्यावेळी बनकर यांच्या ‘भवानी हार्डवेअर’ या दुकानासमोरील सार्वजनिक ठिकाणावर त्यांच्या दुकानाचे लावलेले बॅनर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी काढत होते. त्यावेळी दोन्ही भावानी कर्मचा-यांनी शिविगाळ करीत बॅनर काढण्यापासून रोखले. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक गणेश माने व बीट मार्शल पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रज्वल व दिगंत यांनी माने यांनाही शिविगाळ करीत धक्काबुक्की केली.     

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी