शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

काशीमिरा गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्स बाळगणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 20:24 IST

ठाणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमिरा युनिटने एमडी या अमली पदार्थांसह दोघांना मीरारोडच्या नया नगर भागातून अटक केली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी आसिफ अली अफजर शेख (२४) व तारीक सिद्दीकी (२२) या दोघांना अटक केली असून आहे. आसिफकडे २५ ग्रॅम तर तारिककडे २० ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले.

मीरारोड -  मुंबई पोलिसांनी भाईंदरमध्ये येऊन दोन किलो चरस व दोघांना पकडल्यापासून स्थानिक पोलीस सक्रिय झाले आहेत.  ठाणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमिरा युनिटने एमडी या अमली पदार्थांसह दोघांना मीरारोडच्या नया नगर भागातून अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नयानगर परिसरात गस्त घालत असताना संशया वरून त्यांनी दोघं तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या कडे एमडी हे अमली पदार्थ आढळले. पोलिसांनी आसिफ अली अफजर शेख (२४) व तारीक सिद्दीकी (२२) या दोघांना अटक केली असून आहे. आसिफकडे २५ ग्रॅम तर तारिककडे २० ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले. अटक आरोपीना ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके तपास करत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणारा निघाला तिचाच पती

 

नात्याला काळीमा! पतीने पकडून ठेवले अन् मित्र करीत राहिला पत्नीवर अत्याचार

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकmira roadमीरा रोडPoliceपोलिस