शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

ट्युशन शिक्षिका विद्यार्थ्याला बांधायची राखी, वडिलांशी होते शारीरिक संबंध; 7 वर्षात 40 लाख उधळले 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 9:47 PM

Murder Case : व्यावसायिक कपिल गुप्ता आणि ट्यूशन शिक्षिका प्रियंका खत्री यांच्यात 7 वर्षांपासून अफेअर सुरू असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले होते.

अलवर - राजस्थानमधील अलवरमध्ये ट्युशन घेणारी शिक्षिका प्रियांका खत्रीच्या हत्येप्रकरणी एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी कपिल गुप्ता याने चौकशीत असे खुलासे केले, ज्यामुळे पोलिसही आश्चर्यचकित झाले. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचे वडील व्यवसायाने व्यापारी होते. तो स्वतःहून 10 वर्षांनी लहान असलेल्या ट्युशन शिक्षिकेच्या प्रेमात इतका वेडा झाला की, मुलीचा सर्व खर्च तो स्वतः उचलू लागला. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने मुलीच्या राहणीमान आणि हत्येबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. व्यावसायिक कपिल गुप्ता आणि ट्यूशन शिक्षिका प्रियंका खत्री यांच्यात 7 वर्षांपासून अफेअर सुरू असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले होते.प्रियंकाला सुंदर दिसण्याची खूप आवड होती, असे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. यासाठी ती अनेक प्रकारची औषधे घेत असे. त्याचा खर्च तो स्वत: उचलत असे. कपिल म्हणाला, प्रियांकाची गळा आवळून हत्या करण्यात आली. यादरम्यान आवाज बाहेर जाऊ नये म्हणून कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजविण्यात आले. तिची हत्या केल्यानंतर पत्नी आणि दोन नोकरांच्या मदतीने मृतदेह प्रथम गोणीत भरला आणि नंतर तो नीमरणाजवळ फेकून दिला.प्रेमात वेड्या झालेल्या एका व्यावसायिकाने लाखोंचा खर्च केलाकपिल सांगतो की, प्रियांकाने जेव्हा मुलांना शिकवायला सुरुवात केली तेव्हा दोन वर्षातच त्यांच्यात संबंध निर्माण झाले. प्रियांकाला बाहेर फिरायला घेऊन जायचा. आरोपीचे म्हणणे आहे की, त्याने 7 वर्षात प्रियांकावर 40 लाख रुपये खर्च केले. आश्‍चर्याची बाब म्हणजे या दोघांच्या नात्याची माहिती पत्नीला कळू नये म्हणून प्रियंका आपल्या मुलाला आपला भाऊ मानून राखी बांधत असे. पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, प्रियांकाला या जोडप्यासोबत राहायचे होते. त्याने लग्नाची ऑफरही दिली होती. याआधीही तिची दोनदा एंगेजमेंट झाली होती, पण ती पुढे लग्न होऊ देत नसे,स्थळं  आली की खोट्या गोष्टी सांगून तोडायची.एवढेच नाही तर प्रियांकाने कुटुंबीयांवर दबाव कायम ठेवण्यासाठी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.१६ मार्चला प्रियांकाचा मृतदेह अलवरच्या तातारपूर भागात प्लास्टिकच्या गोणीत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे पोलिसांनी वाहनाचा क्रमांक शोधून काढला. त्यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटकDeathमृत्यू