शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने तलाक दिलेल्या महिलेने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 21:28 IST

Suicide Case : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाराज झालेल्या महिलेने आत्महत्या केली.

ठळक मुद्देही घटना भोपा पोलीस स्टेशन अंतर्गत किशनपूर गावात घडली. स्टेशन प्रभारी दीपक चतुर्वेदी यांनी सांगितले की, आरोपी आणि महिलेचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना १८ महिन्यांचा मुलगा आहे.

मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका व्यक्तीने आपल्या २५ वर्षांच्या पत्नीशी तिहेरी तलाक सांगून ब्रेकअप केले. पत्नीला ट्रिपल तलाक दिल्यानंतर तीन महिन्यांनी तिचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाराज झालेल्या महिलेने आत्महत्या केली.ही घटना भोपा पोलीस स्टेशन अंतर्गत किशनपूर गावात घडली. स्टेशन प्रभारी दीपक चतुर्वेदी यांनी सांगितले की, आरोपी आणि महिलेचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना १८ महिन्यांचा मुलगा आहे.पत्नी माहेरी राहत होतीपोलिसांनी सांगितले की, आरोपीने तीन महिन्यांपूर्वी ट्रिपल तलाक सांगून पत्नीशी संबंध तोडले होते. पतीने ट्रिपल तलाक दिल्यानंतर महिला आपल्या मुलासह किशनपूर गावात तिच्या पालकांसोबत राहायला गेली.१८ महिन्यांच्या मुलाला सोबत घेतलेया प्रकरणात १८ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेने तिच्या पतीवर ट्रिपल तलाक दिल्याचा आणि तिच्याकडून मुलाला जबरदस्तीने काढून घेण्याचा आरोप केला. पतीने सोशल मीडियावर पत्नीचा अश्लील व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे.आरोपीविरुद्ध गुन्हा दाखलचतुर्वेदी म्हणाले की, आरोपीने महिलेचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत होते, दरम्यान महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यूDivorceघटस्फोटtriple talaqतिहेरी तलाक