शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

प्रेमाच्या जाळ्यात व्यावसायिकाला अडकवून, पैशाच्या बहाण्याने घरी बोलावले अन् महिलेने काढले स्वतःचे कपडे काढले मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 4:47 PM

Honeytrap Case : या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी महिला अद्याप फरार आहे.

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हनी ट्रॅपचा बळी बनवण्यात आला आहे. एवढेच नाही तर आरोपी महिलेने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून दोन लाख रुपये वसूल केले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी महिला अद्याप फरार आहे.एसएचओ आध्यात्मा गौतम यांनी सांगितले की, जगदंबा कॉलनीत राहणारा 55 वर्षीय मुरारीलाल 15 जानेवारी रोजी शहरातील घंटाघर रोडने आपल्या घरी जात होते. वाटेत एका महिलेने थांबून ओळख सांगून दोन हजार रुपयांची मदत मागितली. त्यानंतर व्यापारी मुरारीलालने महिलेला पैसे दिले. यानंतर दोघांनीही आपापले मोबाईल नंबर एकमेकांना दिले.

आईसह प्रियकराने केले दुष्कृत्य, मुलाची हत्या करून मध्य प्रदेशात नेऊन झाडाला लटकवला मृतदेहएसएचओने सांगितले की, 18 जानेवारी रोजी भोगीराम कॉलनीत राहणाऱ्या 40 वर्षीय महादेवीने व्यावसायिकाला पैसे परत करण्यासाठी हाऊसिंग बोर्ड कॉलनीत घरी बोलावले. जिथे महिलेने जबरदस्तीने तिचे कपडे काढले. दरम्यान, घरमालक सीताराम घरात घुसले. त्यांनी महिला आणि व्यावसायिकाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर घरमालक सीताराम याने व्यावसायिकाकडे चार लाख रुपयांची मागणी केली. न दिल्यास व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या घटनेने घाबरलेल्या व्यावसायिकाने दोन लाख रुपयांत सौदा केला. पैसे दिल्यानंतरही आरोपी व्यावसायिकावर दबाव टाकत होता. त्यानंतर पीडितेने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना ब्लॅकमेल करणाऱ्या सीतारामला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला फरार असून महिलेच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपPoliceपोलिसRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीArrestअटक