ठाणे - आज खारेगाव टोल नाका येथे एक मोठा खड्डा वाहतूक पोलिस बुजवत होते हे पाहून एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल मध्ये सर्व प्रकार रेकाॅर्ड केला. या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलिस स्वत:च्या संपर्कातील एका व्यक्तींच्या सह्यायाने सिमेंट मिक्सरमधून खड्डा बुजवण्याकरता सिमेंट मिक्सचर टाकत होते. तर एक वाहतूक पोलीस हातात फावडा घेऊन त्याने सिमेंट खड्ड्यात भरत होते.
वाहतूक पोलिस बुजवत होते खड्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 18:08 IST