शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 14:54 IST

आरोपी शिवानीचा मृतदेह सलूनमध्ये ठेवलेल्या बेडमध्ये लपून ठेवण्यात आला आणि तेथून तो फरार झाला.

ठळक मुद्देरविवारी मृताच्या बहिणीच्या मित्राने बेड उघडला असता तिचा मृतदेह आढळला. यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या घटनेच्या दोन दिवसानंतर श्वेताचा मित्र नीरजने ब्युटी पार्लर उघडले, त्याला दुर्गंध येऊ लागला. नीरजने ब्युटी पार्लरच्या बेड उघडला आणि त्यात शिवानीचा मृतदेह आढळला.

सोनीपत -  हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील कुंडली भागात Tik Tok स्टार शिवानीची गळा आवळून हत्या करण्यात आली. कुंडलीत राहणारा आरिफ याच्यावर खुनाचा आरोप आहे. आरोपी शिवानीचा मृतदेह सलूनमध्ये ठेवलेल्या बेडमध्ये लपून ठेवण्यात आला आणि तेथून तो फरार झाला. रविवारी मृताच्या बहिणीच्या मित्राने बेड उघडला असता तिचा मृतदेह आढळला. यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, शिवानी खोबियान येथील कुंडली भागात टच अँड फेअर नावाचे सलून चालवत असे. टिक-टॉकवर तिचे 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.शिवानीची बहीण श्वेतानुसार २६ जून रोजी आरिफ तिच्या ब्युटी पार्लरमध्ये शिवानीला भेटायला आला होता. ही गोष्ट शिवानीने श्वेताच्या फोनवर सांगितली. त्या रात्री शिवानी घरी परत आली नाही. तेव्हा रात्री श्वेताने मेसेज केला. मेसेजला शिवानीने ती हरिद्वारला आली आहे आणि मंगळवारी परत येईल, असे उत्तर दिले.बहिणीच्या मित्राने दार उघडले तेव्हा तिला शिवानीचा मृतदेह सापडला

या घटनेच्या दोन दिवसानंतर श्वेताचा मित्र नीरजने ब्युटी पार्लर उघडले, त्याला दुर्गंध येऊ लागला. नीरजने ब्युटी पार्लरच्या बेड उघडला आणि त्यात शिवानीचा मृतदेह आढळला. शिवानीचे वडील विनोद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरिफविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.लवकरच आरोपींना अटक केली जाईलसलून चालवणाऱ्या तरुणीचा गळा आवळून हत्या करून मृतदेह पलंगावर ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मुलीच्या वडिलांच्या जबाबानुसार तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हील रुग्णालयात पाठविला आहे. सोमवारी मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसTik Tok Appटिक-टॉक