शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 13:51 IST

शेजाऱ्याने महिलेला संपविले : नंदनवनमध्ये थरार

ठळक मुद्देआरती नितीन गिरडकर (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून  आरोपीचे नाव बंडु उर्फ एकनाथ प्रेमराज टापरे ( वय २९) आहे.खांद्यावर, छातीवार, पोटावर मारून आरोपीने त्यांची निर्घृण हत्या केली.

नागपूर : दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादात एका आरोपीने शेजारच्या महीलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. नंदनवनमध्ये बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली. आरती नितीन गिरडकर (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून  आरोपीचे नाव बंडु उर्फ एकनाथ प्रेमराज टापरे ( वय २९) आहे.

बुधवार  रात्री ९.३०च्या सुमारास केडीके कॉलेज मार्गावरील नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. ५ मध्ये राहणारे नितीन नारायण गिरडकर (वय ४२) यांची पत्नी आरती त्यांची दुचाकी घराजवळ पार्क करीत असतांना शेजारी राहणारा आरोपी बंडु उर्फ एकनाथ प्रेमराज टापरे याने आक्षेप घेत शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे वाद वाढला. आरती यांनी जशास तसे उत्तर दिल्यामुळे आरोपीबंडु टापरे याने आरती यांच्याकडे धाव घेतली. त्यांना आरोपीने चाकूने भोसकले. खांद्यावर, छातीवार, पोटावर मारून आरोपीने त्यांची निर्घृण हत्या केली. आरडाओरड ऐकून आरती यांचे पती नितीन आणि शेजारी धावले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठा थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवन पोलिसांचा ताफा पोहचला. नितीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी टापरेविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

 

Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

टॅग्स :MurderखूनnagpurनागपूरPoliceपोलिसArrestअटकParkingपार्किंग