शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 20:27 IST

मृत पंकज सिडामविरुद्धसुद्धा भादंविचे कलम ३९२, ३२४ असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देपंकज गोकूळ सिडाम (२८, रा. शोभानगर), असे मृताचे नाव आहे. पोलीससूत्रानुसार, धीरज विश्वासराव ठाकरे (२८), सागर गजानन खरड(२२, दोघे रा. शोभानगर), असे आरोपीचे नाव आहे.

अमरावती : क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत शोभानगरात शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला त्याच्या मित्राच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली.

पंकज गोकूळ सिडाम (२८, रा. शोभानगर), असे मृताचे नाव आहे. पोलीससूत्रानुसार, धीरज विश्वासराव ठाकरे (२८), सागर गजानन खरड(२२, दोघे रा. शोभानगर), असे आरोपीचे नाव आहे. पूर्वाश्रमीचा खून प्रकरणातील आरोपी धीरज ठाकरे याने पंकजला एका पाणटपरीवर बोलावले. तेथे पंकजशी बाचाबाची झाली. तू फार मोठा झाला का, असे पंकजने आरोपीला म्हटले असता, वाद घालून दुसऱ्या आरोपीच्या संगनमताने पंकजला चाकूने भोसकण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंकजला अन्य मित्रांनी तातडीने इर्विन रुग्णालयात आणले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके, एसीपी सोहेल खान, गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पीआय विजय यादवसह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. त्यानंतर रात्री उशिरा आरोपी धीरज ठाकरे, सागर खरड याला वडाळी परिसरातून ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक केली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी १० जणांचे बयाण नोंदविण्यात आले. मृतासह आरोपीविरुद्ध पूर्वीचे गुन्हे दाखलक्षुल्लक कारणावरून पंकजची हत्या करण्यात आली. मात्र, यातील आरोपी धीरज ठाकरेविरुद्ध सात वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. तर तीन वर्षांपूर्वी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली. मृत पंकज सिडामविरुद्धसुद्धा भादंविचे कलम ३९२, ३२४ असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

चाकूने भोसकल्याची प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. दोघांना रात्रीच अटक केली आहे. यातील एका आरोपीविरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

 

वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

टॅग्स :MurderखूनAmravatiअमरावतीPoliceपोलिसArrestअटक