शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील विमाननगर येथे भरधाव कारच्या धडकेत तीन जण ठार : चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 19:02 IST

चारचाकी गाडीने भरधाव वेगात दुचाकीला दिलेल्या धडक दिली....

पुणे : पुण्यातील विमान नगर येथे चारचाकी गाडीने भरधाव वेगात दुचाकीला दिलेल्या धडक दिली. या अपघातात मुलगा, वडील यांच्यासह शेजारच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अपघाताला जबाबादार असणाऱ्या अज्ञात चालकाविरूध्द विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नरसय्या येरय्या शेट्टी (वय 37),यशवंत नरसय्या शेट्टी (वय 12)व अशपाक सलीम सय्यद (वय12 सर्व रा.कलवडवस्ती लोहगाव)या तिघांचा गंभीर अपघातात मृत्यू झाला. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसय्या हे आपला मुलगा यशवंत व शेजारी राहणाऱ्या अशपाक यांना दुचाकीवरुन (एम एच ०२ बीसी ८९०७) घेवून जात असताना बुधवारी (दि. १५)रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर कारचालक फरार झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल केले.नरसय्या व यशवंत यांचा  बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तर अशपाक यांचा गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अपघात करणाऱ्या अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.विमानतळ पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजवरून कारचा घेऊन ती ताब्यात घेतली आहे. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सलिम चाऊस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेLohgaonलोहगावPoliceपोलिसAccidentअपघातDeathमृत्यू