शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेचा विनयभंग करुन धमकी, महिलांचाही समावेश असून आठ शिक्षकांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 20:09 IST

Molestation Case : ऑक्टोबर २०२१ पासून  ते  ४  जानेवारी २२ पर्यंत शहरातील एका शाळेत हा प्रकार घडला.

बोदवड जि. जळगाव  : शहरातील एका शिक्षिकेचा विनयभंग करुन तिला धमकी दिल्याप्रकरणी आठ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये चार महिला शिक्षकांचा समावेश आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

शेख रफिक अहमद ताज (रा.जामनेर), शेख मोहम्मद इसहाक अब्दुल हक (रा.मलकापूर), मो इरफान मो इब्राहिम, (रा. हिदायात नगर बोदवड), शहा रफिक अहमद फारूक शहा (रा. अकोला) समीना बेगम शेख, तरन्नुम जहा मोहम्मद खान, नूरजहाँ बेगम मोहम्मद इसहाक आणि ताजुनिस्सा शे कादिर रा भुसावळ, (चारही रा. भुसावळ) यांचा समावेश आहे. 

ऑक्टोबर २०२१ पासून  ते  ४  जानेवारी २२ पर्यंत शहरातील एका शाळेत हा प्रकार घडला. हे आठही जण आपणास शारीरिक व मानसिक त्रास द्यायचे तसेच अश्लिल शिवीगाळ करायचे.  यात रफिक अहमद व त्याचे मित्र असलेले सात शिक्षकांचा समावेश आहे.  याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास पतीला मारून टाकण्याची धमकी वरील लोकांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

 या प्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस करीत आहेत.दरम्यान, विनयभंग आणि धमकी प्रकरणी फिर्याद देणाऱ्या शिक्षकेविरुद्ध वरील आठही जणांनी ४ जानेवारी रोजी पोलिसात तक्रार दिली होती. ही महिला आम्हाला शिवीगाळ करीत असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याबाबत पनाका दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावTeacherशिक्षक