शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

निवृत्त सिव्हिल सर्जनचा बंगला फोडून सुमारे ४५ लाखांचा मुद्देमाल लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 4:17 PM

घरातील मंडळी मुंबईला फिरायला गेले असताना चोरट्यांनी मारला डल्ला...

औरंगाबाद -  सिडको एन ३ येथील रहिवासी निवृत्त सिवहिल सर्जन एन जी कलवले यांच्या बंगल्यात चोरी झाली असून, चोरट्यांनी सुमारे ८० तोळ्यांचे दागिने आणि रोख पावणे पाच लाख रुपये पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, वरिष्ट पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राप्त माहिती अशी की, सिडको एन ३ मधील बंगला क्रमांक १२ मध्ये निवृत्त सिव्हिल सर्जन नामदेव कलवले हे पत्नी , मुलगा डॉ समीर , सून आणि बारा वर्षीय नात यांच्यासह राहतात. कलवले कुटुंब शनिवारी फिरायला मुंबईला गेले आहे. बंगल्याला रोज सकाळी भेट देण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्याकडे काम करणारी सखूबाई हिच्याकडे दिली आहे.  यामुळे ती काल सकाळी येऊन गेली होती आज सकाळी पुन्हा बंगल्यात आली असता तिला मुख्य दाराची ग्रील काढलेली दिसली . या घटनेची माहिती त्यांनी फोन करून डॉक्टर कुटुंबाला कळविली . याविषयी माहिती मिळताच पुंडलिकनगर ठाण्याचे  पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचारी दाखल झाले . बंगल्यातून ८० तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख पावणे पाच लाख चोरीला गेल्याचे समोर आले पोलीस उपायुक्त डॉ राहुल खाडे आणि सहायक आयुक्त साळोखे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद