शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव शेरी येथे सोन्याचे दुकान फोडले : साडेचार लाखांचा ऐवज लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 10:48 IST

वडगाव शेरी रिलायन्स मॉलजवळ असणाऱ्या कराडकर नगरीतील पार्श्व ज्वेलर्स सोनाराच्या दुकानावर शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला.

ठळक मुद्देदुकानातील तिजोरी फोडण्याचा केला चोरट्यांनी प्रयत्न 

पुणे : वडगाव शेरी रिलायन्स मॉलजवळ असणाऱ्या कराडकर नगरीतील पार्श्व ज्वेलर्स सोनाराच्या दुकानावर शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. दुकानातील ४ तोळे सोने व १० किलो चांदी असा सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे दागिन्यांची चोरट्यांनी चोरी केली. ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. दुकानाच्या समोर राहणाऱ्या एका व्यक्तीने दुकानाचे शटर अर्धवट उघडे असलेची माहिती मालक चेतन ओसवाल यांना फोन करून दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनीचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाच्या समोर राहणाऱ्या व्यक्तीने दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती मालक चेतन ओसवाल यांना फोनवरुन दिली. त्यांना दुकानात आल्यावर चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यात चोरांनी दुकानाचे शटर उचकटून आतमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून सेफरूमच्या दरवाजाचे लॅच तोडत सोन्या चांदीच्या दागिने लंपास केले. दुकानातील मुख्य तिजोरी फोडण्याचा चोरांनी प्रयत्न देखील केल्याचा प्रकार दिसून आला. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील चोरी केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी गुन्हे शाखेसह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेटि देऊन तपासाच्या सूचना दिल्या.अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत..................

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीGoldसोनंjewelleryदागिने