शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

प्रियकराने प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावले, बलात्कारानंतर हत्या करून झाडाला लटकवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 15:57 IST

Rape And Murder Case : महिलेसोबत तीन रात्री जंगलात घालवणारा प्रियकर फिलिमन हेम्ब्रम आणि साथीदार बाबूधन टुडू यांना पोलिसांनी अटक करून मंगळवारी कारागृहात पाठवले.

दुमका : झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील युनिव्हर्सिटी ओपी अंतर्गत चांदोपानी येथील मतिहारी टोला परिसरात 28 वर्षीय महिलेचा तिच्या प्रियकराने जीव घेतला. शेजारच्या प्रेयसीने ज्या प्रियकराला घर सोडले, त्यानेच साथीदाराच्या मदतीने महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेसोबत तीन रात्री जंगलात घालवणारा प्रियकर फिलिमन हेम्ब्रम आणि साथीदार बाबूधन टुडू यांना पोलिसांनी अटक करून मंगळवारी कारागृहात पाठवले. या दोघांवर हत्येसोबतच बलात्काराचाही गुन्हा दाखल होणार आहे.

प्रत्यक्षात चार वर्षांचा मुलगा आणि एक वर्षाच्या मुलीची आई शेजारी राहणाऱ्या फिलीमनच्या प्रेमात पडली. दोन वर्षांपासून दोघांचे प्रेम सुरू होते. ही महिला प्रियकरावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. 28 मे रोजी प्रियकराने विवाहित प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने जंगलात बोलावले. प्रेयसी दोन्ही मुलांना सोडून घरातून निघून गेली. प्रियकर आणि त्याच्या साथीदाराने तीन दिवस जंगलात तिच्यावर बलात्कार केला.

विवाहित प्रियकरानं ऐकलं नाही; प्रेयसीनं उचचलं धक्कादायक पाऊल, ४ वर्षाच्या मुलीची हत्याप्रियकराने मित्राच्या मदतीने प्रेयसीची केली हत्या30 मे रोजी सकाळी महिलेने प्रियकराला सांगितले की, इतके दिवस जंगलात राहिल्यानंतर जर ती घरी गेली तर पती तिला सोडणार नाही. दोघांपैकी एकाला त्याच्याशी लग्न करावे लागेल. प्रियकराला वाटले की, जर त्याने लग्न केले नाही तर ती महिला घरी जाऊन त्यांचे सर्व रहस्य उघड करेल. त्यामुळे दोघांनी महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्या केल्यासारखे भासवले.आत्महत्या भासवण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवण्यात आला मंगळवारी एसडीपीओ नूर मुस्तफा अन्सारी, पोलीस निरीक्षक उमेश राम आणि एसएचओ सुजित ओराव यांनी मुफसिल पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. त्याचवेळी एसडीपीओ सदर नूर मुस्तफा यांनी सांगितले की, प्रेमप्रकरणातून प्रियकर आणि त्याच्या साथीदाराने महिलेची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला. या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराचे कलम जोडून पुढील कारवाई केली जाईल.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसJharkhandझारखंडDeathमृत्यूforestजंगल