शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्न अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय, एका आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 16:25 IST

Rape And Murder Case : पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक कोम्बिंग करत आहे.

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतदेहावर कपडे नव्हते, त्यामुळे मुलीवर बलात्कारानंतर खून झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींना शोधून काढले आणि त्यांना उसाच्या शेतात घेरले. स्वत:ला वाचवण्यासाठी हल्लेखोरांनी पोलिस दलावर गोळीबार केला. मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक कोम्बिंग करत आहे.हे प्रकरण गोंडाच्या नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातील सदस्यांची अवस्था बिकट आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ती शौचासाठी घराबाहेर पडल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र बराच वेळ घरी परतला नाही.१७ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्यामुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांची १७ वर्षांची मुलगी घरातून शौचास गेली होती. त्यानंतर बराच वेळ ती घरी न आल्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. दरम्यान, मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या निलगिरीच्या बागेत पडलेला आढळून आला.पोलीस आरोपीचा शोध घेत आहेतनवाबगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परसापूर येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी तपास करत असताना पोलिसांना काही महत्त्वाचे क्लूस मिळाले. त्यामुळे पोलीस काही तासांतच आरोपींपर्यंत पोहोचले. दोन्ही आरोपी कात्रभोगचंद येथील उसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी उसाच्या शेताला घेराव घातला. आरोपींनी पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांच्या चकमकीत लववीरपूर गावातील रहिवासी महेश यादव याला गोळ्या घालून अटक करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणDeathमृत्यूArrestअटक