Video : ठाण्यात खळबळ ! बेवारस बॅग सापडल्याने पोलिसांची उडाली तारांबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 14:02 IST2019-03-29T14:01:49+5:302019-03-29T14:02:06+5:30

बॅगेत बॉम्ब नसून मोबाईल पोलिसांना सापडला आहे. 

in Thane Police found unwanted bag | Video : ठाण्यात खळबळ ! बेवारस बॅग सापडल्याने पोलिसांची उडाली तारांबळ 

Video : ठाण्यात खळबळ ! बेवारस बॅग सापडल्याने पोलिसांची उडाली तारांबळ 

ठाणे - राम मारुती रोडवर बॉम्बच्या अफवेने आज खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी बीडीडीएस पथकासह पोलीस दाखल झाले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तपासात बॅगेत बॉम्ब नसून मोबाईल पोलिसांना सापडला आहे. 

Web Title: in Thane Police found unwanted bag