शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

गँगरेपनंतर अल्पवयीन मुलीने उचलले भयानक पाऊल, प्रियकरासोबत केले असं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 21:28 IST

Girlfriend-Boyfriend Consumed Poison After Gang Rape: येथे एका अल्पवयीन मुलीने आणि तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत विष पिऊन जीवन संपवले आहे. मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर त्यांनी हे भयानक पाऊल उचलले.

सामूहिक बलात्कारानंतर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने आणि तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर त्यांनी हे भयानक पाऊल उचलले.

विधवा महिलेवर फेकले अ‍ॅसिड; मैत्री, लग्नसाठी टाकत होता दबाव

अल्पवयीन मुलीने प्रियकरासह विष घेतले 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांना अटक केली आहे. मात्र, या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने प्रियकरासह विष प्यायली. त्यानंतर, मुलगी आणि मुलाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रविवारी मुलाचा मृत्यू झाला आणि मुलीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. 

शनिवारी रात्री दोघांना एकत्र पाहिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. बिजनौरचे एसपी धरमवीर सिंह यांनी सोमवारी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे आणि आम्ही मुलीच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत माहिती दिलेल्या आणखी दोन मुलांना अटक केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी, मुलीच्या प्रियकराविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६डी आणि ३२८ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ५/६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश