शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 20:04 IST

बेकायदेशीरपणे दोन महिलांना डांबून ठेवल्याप्रकरणी आणि अनेकदा त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे.

ठळक मुद्देतो अमृतसरमधील लोपोके पोलिस स्टेशनअंतर्गत गुरू ज्ञान नाथ आश्रम वाल्मीकि तीर्थ येथे मुख्य महंत म्हणून कार्यरत होता. वरींदर नाथ असे दुसर्‍या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती महंत गिरधारी नाथ याची सहकारी आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून महंत गिरधारी नाथ आणि त्याचा साथीदार वरिंदर नाथ यांना अटक केली.

पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी एका मंदिरातील महंत आणि त्याच्या साथीदारांना बेकायदेशीरपणे दोन महिलांना डांबून ठेवल्याप्रकरणी आणि अनेकदा त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे.अमृतसरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला सांगितले की, मुख्य आरोपीची महंत गिरधारी नाथ अशी ओळख पटली आहे. तो अमृतसरमधील लोपोके पोलिस स्टेशनअंतर्गत गुरू ज्ञान नाथ आश्रम वाल्मीकि तीर्थ येथे मुख्य महंत म्हणून कार्यरत होता. वरींदर नाथ असे दुसर्‍या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती महंत गिरधारी नाथ याची सहकारी आहे.पीडितेने अनुसूचित जाती आयोगाकडे बाजू मांडलीपीडित महिलांनी पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य तरसेम सिंह यांना पत्राद्वारे कळविले होते की, त्यांना आश्रमात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आणि महंत वारंवार बलात्कार करत होता.पोलिसांनी आश्रमात छापा टाकलाया माहितीवर तातडीने कार्यवाही करीत लोपोके पोलिसांनी सोमवारी आश्रम परिसरात छापा टाकला आणि पीडित महिलांना आश्रमातून मुक्त केले. पोलिसांनी घटनास्थळावरून महंत गिरधारी नाथ आणि त्याचा साथीदार वरिंदर नाथ यांना अटक केली. नछत्र सिंह आणि सूरज नाथ हे दोन लोक आश्रमातून पळून गेले असताना पोलिस आता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अटारीचे डीएसपी गुरू प्रताप सिंह म्हणाले की, “तरसेम सिंह सयालका यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही परिसरावर छापा टाकला आणि दोन आरोपींना अटक केली, जे पळून गेले आहेत त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, त्यांच्या शक्यतो लपलेल्या ठिकाणांवर पोलिस” हे छापे टाकत आहे."पोलीस सध्या महंत गिरधारी नाथ आणि वरिंदर नाथ यांची चौकशी करत आहेत. या आश्रमात पूर्वी काय घडले याचा शोध पोलिस घेत आहेत. आश्रमातील कागदपत्रे आणि ये-जा करणाऱ्या लोकांच्या नोंदी पोलिस तपासून घेत आहेत.

मोठं यश! जम्मू - काश्मीरमध्ये गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरला केले ठार 

 

मनरेगाच्या कामातून दुहेरी हत्येने खळबळ; 'समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आणि मुलाचा खून

 

Coronavirus Lockdown : डिप्रेशनचे औषध विक्रीच्या बहाण्याने पठ्ठ्याने विकल्या नशेच्या गोळ्या

टॅग्स :Rapeबलात्कारPunjabपंजाबPoliceपोलिसArrestअटकraidधाड