शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
3
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
4
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
5
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
6
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
7
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
8
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
9
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
10
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
11
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
12
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
13
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
14
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
16
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
17
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
18
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
19
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
20
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."

शिक्षकाचं घृणास्पद कृत्य; अश्लील Video दाखवून विद्यार्थिनीला छेडलं, कुटुंबीयांनी जोड्याने हाणलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 21:27 IST

Crime news : पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे.

ठळक मुद्देयामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आणि कुटुंबीयांनी आणि लोकांनी मिळून प्रथम शिक्षकाला मारहाण केली आणि त्याचा चेहरा काळे केले.

चंदीगड - पंजाबमधील फागवारा येथे एका खासगी शाळेतील शिक्षकाने त्याच्या एका विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी ही विद्यार्थिनी आपल्या कुटुंबासमवेत शाळेत पोहोचली आणि शिक्षकाला शाळेतून काढून टाकण्याची मागणी कुटुंबीयांनी केली.यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आणि कुटुंबीयांनी आणि लोकांनी मिळून प्रथम शिक्षकाला मारहाण केली आणि त्याचा चेहरा काळे केले. त्यानंतर त्याला मुख्याध्यापकांकडे नेले. प्रकरण शहरातील सुभाष नगरच्या एसडी मॉडेल स्कूलचे आहे. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे.संपूर्ण प्रकरण काय आहे?

कुटुंबातील सदस्यांचा असा आरोप आहे की, तिच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षिकाद्वारे त्यांची छेड काढण्यात आली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नातेवाईकांनी सांगितले आहे की, त्यांची मुलगी शाळेतच शिक्षकाकडून शिकवणीसाठी जात होती. सोमवारी, जेव्हा तिची मुलगी शिकवणी घेण्यासाठी आली होती, तेव्हा शिक्षक विकासने तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखविला. असा आरोप केला जातो की, शिक्षकाने तिच्यावर अश्लील कृत्यही केले. या घटनेची माहिती विद्यार्थिनीने मंगळवारी तिच्या कुटुंबातील सदस्यांना दिली.बैसाखी व आंबेडकर जयंतीमुळे शाळेला सुट्टी असल्यामुळे शुक्रवारी शाळा सुरू झाली. तेव्हा कुटुंबातील सदस्य विद्यार्थिनीला घेऊन शिक्षकाला शोधत शाळेत आले आणि शिक्षकांना मारहाण केली. आरोपी शिक्षक हिमाचल येथील रहिवासी आहे. शाळेची विश्वासार्हता वाचवण्यासाठी शाळेने तातडीने शिक्षकाला काढून टाकले. स्टेशन शहर प्रभारी नवदीप सिंह यांचे म्हणणे आहे की, आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी तपास सुरू आहे.दुसरीकडे जबरदस्तीने लग्नाच्या उद्देशाने लुधियानाच्या वेगवेगळ्या भागातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करून दोन जणांचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसTeacherशिक्षकPunjabपंजाबArrestअटकSchoolशाळाStudentविद्यार्थी