शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सैराट झालं जी! आठवीतल्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकाच फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 22:18 IST

या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ माजली आहे.

ठळक मुद्दे शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून शिक्षिका आणि मुलगा बेपत्ता आहे. भा. दं. वि. कलम ३६३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

गांधीनगर - गुजरातमधील अहमदाबादमधील गांधीनगर येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ज्ञानाचे माहेरघर असलेल्या शाळेत हा प्रकार घडला आहे. चक्क २६ वर्षीय वर्गशिक्षका आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत पळून गेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ माजली आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून शिक्षिका आणि मुलगा बेपत्ता आहे.शाळेतील वर्गशिक्षिका विद्यार्थ्यासोबत पळून गेली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी गांधीनगर जिल्ह्यातील कालोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन मुलाचे वडिल सरकारी नोकरी करत असून त्यांनी शिक्षिकेवर फूस लावून मुलाला पाठविल्याची म्हणजेच अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. शिक्षिका आणि विद्यार्थ्यामध्ये वर्षभरापासून घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. शिक्षेकेला विद्यार्थी खूप आवडू लागला. ते नंतर प्रेमसंबंधात बदलले. या गोष्टी शाळा प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांना समज दिली होती. मुलगा आठव्या इयत्तेत शिकत आहे. शुक्रवारी दोघे घर सोडून निघून गेले अशी माहिती पोलिसांनी दिली. भा. दं. वि. कलम ३६३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अद्याप शिक्षिका आणि अल्पवयीन मुलाचा ठावठिकाणा लागलेला नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थीPoliceपोलिसKidnappingअपहरण