शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Sushant Singh Rajput Suicide : रियाच्या अडचणीत आणखी वाढ, NCB ने  दाखल केला FIR

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:04 PM

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग तस्करीप्रकरणी होणार चौकशी

ठळक मुद्देसीबीआय, ईडी आणि आता NCB या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्याने NCB ने (Narcotics Control Bureau) रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआय, ईडी आणि आता NCB या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत. सुशांत सिंग आणि रिया यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा NCB चे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे.अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या  प्रकरणाला दररोज धक्कादायक वळणं मिळत असून यातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती भोवती आता ईडी, सीबीआय बरोबरच NCB देखील आहेत. चौकशीचा फास आवळला गेला आहे.  ड्रगच्या सेवनाबाबत तिच्या व्हाट्स अँप चॅटवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे NCBचे पथक लवकरच तिची चौकशी करणार आहे.  दरम्यान, सीबीआयचे पथकही तिला कोणत्याही क्षणी चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली. ईडीने रियाच्या जप्त केलेल्या मोबाईलमधील चॅट तपासले असता त्यामध्ये तिने ड्रग पेडलर जया शहा हिच्याबरोबर सुशांतला ड्रग्जच्या वापर करण्याबाबतचा चॅटवर  समोर आला. या कनेक्शनच्या अनुषंगाने ईडीने सोमवारी चौकशी करण्याबाबत एनसीबीला पत्र दिले होते. त्यानुसार NCBने तिच्याकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे या विभागाचे संचालक राकेश अस्थाना यांनी सांगितले आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयbollywoodबॉलिवूडCBIगुन्हा अन्वेषण विभागDrugsअमली पदार्थ