Sushant Singh Rajput Case : सुशांतचा नोकर दीपेश सावंतला एनसीबीने अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 21:10 IST2020-09-05T21:09:52+5:302020-09-05T21:10:26+5:30

Sushant Singh Rajput Case : रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

Sushant Singh Rajput Case: Sushant's servant Deepesh Sawant arrested by NCB | Sushant Singh Rajput Case : सुशांतचा नोकर दीपेश सावंतला एनसीबीने अटक

Sushant Singh Rajput Case : सुशांतचा नोकर दीपेश सावंतला एनसीबीने अटक

ठळक मुद्दे सुशांतचे ड्रग कनेक्शन उघड झाल्यानंतर एनसीबीकडून कारवाई करण्यात आलेली  थेट त्याच्याशी संबंधित ही तिसरी व्यक्ती आहे.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासातून उघड झालेल्या ड्रग कनेक्शन प्रकरणी शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी ) शनिवारी रात्री त्याचा नोकर दीपेश सावंत याला अटक केली. दिवसभर त्याच्याकडे कसून चॊकशी केल्यानंतर त्याला ड्रग बाळगणे आणि सुशांतला पुरविण्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


सुशांतचे ड्रग कनेक्शन उघड झाल्यानंतर एनसीबीकडून कारवाई करण्यात आलेली  थेट त्याच्याशी संबंधित ही तिसरी व्यक्ती आहे. शनिवारी त्याचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडा व  अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक यांना अटक केली आहे. आता रियावरील कारवाई आता अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

 

Sushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी

 

 

 

Web Title: Sushant Singh Rajput Case: Sushant's servant Deepesh Sawant arrested by NCB