Sushant Singh Rajput Case : मोठा ड्रग पेडलर सापडला एनसीबीच्या जाळ्यात, 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 21:11 IST2020-09-03T21:10:38+5:302020-09-03T21:11:12+5:30

Sushant Singh Rajput Case : अन्य सहा आरोपींकडेही कसून चौकशी करण्यात आली आहे.

Sushant Singh Rajput Case: Large drug peddler found in NCB trap, remanded till September 9 | Sushant Singh Rajput Case : मोठा ड्रग पेडलर सापडला एनसीबीच्या जाळ्यात, 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी  

Sushant Singh Rajput Case : मोठा ड्रग पेडलर सापडला एनसीबीच्या जाळ्यात, 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी  

ठळक मुद्देसुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्याने एनसीबी गेल्या दहा दिवसापासून मुंबईत तपासात सक्रीय आहे.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूसंबंधी आणि बॉलीवूडमधील ड्रग कनेक्शनमधील महत्वाच्या दुवा ठरणारा मोठा ड्रग पेडलर झैद व्हिलांत्राला आज एनसीबीने अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाकडून झैदला नऊ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. रियाचा भाऊ शोविक हा संपर्कात असल्याचे त्याने कबुली दिल्याचे सुत्रांकडुन सांगण्यात आले. अन्य सहा आरोपींकडेही कसून चौकशी करण्यात आली आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्याने एनसीबी गेल्या दहा दिवसापासून मुंबईत तपासात सक्रीय आहे. ड्रग पेडलर झैद व्हिलांत्रा हा बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात  उत्तेजक पदार्थ पाठविणाऱ्यापैकी  एक तस्कर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्याच्याकडे कसून चौकशी केल्यास बालीवूडमधील अनेक नावेही उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच सुशांत सिंगच्या मृत्यूच्या अनुषंगाने  तपास करणे आवश्यक असल्याचे  एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात सांगितले. त्यामुळे कोर्टाने त्याला नऊ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 

 

Man With

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

 

मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Web Title: Sushant Singh Rajput Case: Large drug peddler found in NCB trap, remanded till September 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.