शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या बहिणीसोबत CBI आणि एम्सच्या डॉक्टरांची टीम पोहचली सुशांतच्या घरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 15:16 IST

Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या मृत्यूचा क्राईम सीन रिक्रिएट करणार 

ठळक मुद्देया प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम आज मुंबईतील सुशांत सिंग याच्या घरी पोहचली आहे. सीबीआयची टीम वांद्रे येथील सुशांतच्या घरी त्याच्या बहिणीसह पोहोचली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील ड्रग्जच्या संबंधात रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने शुक्रवारी अटक केली होती. या दोघांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम आज मुंबईतील सुशांत सिंग याच्या घरी पोहचली आहे. सीबीआयची टीम वांद्रे येथील सुशांतच्या घरी त्याच्या बहिणीसह पोहोचली आहे.सुशांत सिंहची बहीण मितु सिंगही सीबीआयच्या टीमसोबत आहे. या टीमसोबत दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे डॉक्टरही आहेत. सिद्धार्थ पिठानी, नीरजसुद्धा सुशांतच्या घरी उपस्थित आहेत. क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सीबीआयचे पथक सुशांतच्या घरी पोहोचले आहे. असे सांगितले जात आहे की, सीबीआय टीम सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करेल जेणेकरुन त्या दिवशी नेमके काय घडले याची माहिती मिळू शकेल. 

यापूर्वी सीबीआयच्या पथकाने सुशांत सिंग राजपूत याच्या घरी दोनदा क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला होता. त्यावेळी सीबीआयचे फॉरेन्सिक तज्ज्ञ त्यांच्यासमवेत होते. यावेळी एम्सचे डॉक्टर तिथे पोहोचले आहेत. तर क्राईम सीन  नव्या पद्धतीने रिक्रिएट केला जाईल. या घटनेच्या वेळी सिद्धार्थ, केशव आणि नीरज घरी होते. सुशांत सिंगच्या मृत्यूची बातमी समजताच मीतू सिंगही तिथे पोहोचली होती.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याMumbaiमुंबईCBIगुन्हा अन्वेषण विभाग