शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतनेच नाकारली होती चित्रपटाची ऑफर, निर्माते भन्साळी यांची पोलिसांना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 07:23 IST

व्यावसायिक वैमनस्यातून अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याचे फिल्मी करिअर संपविण्याचा प्रयत्न बॉलीवूडच्या मोठ्या हस्तींकडून केल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे.

मुंबई : सुशांतनेच माझ्या चित्रपटाची आॅफर नाकारल्याचे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी सोमवारी वांद्रे पालिसांना जबाबात सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.व्यावसायिक वैमनस्यातून अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याचे फिल्मी करिअर संपविण्याचा प्रयत्न बॉलीवूडच्या मोठ्या हस्तींकडून केल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. सोमवारी भन्साळी यांच्याशी जवळपास तीन तास बोलून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. सुशांतला रिप्लेस करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. कारण ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांसाठी ज्याची निवड होईल, त्या अभिनेत्याने पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे, अशी माझी अपेक्षा होती. मात्र, सुशांत त्यावेळी ‘पानी’साठी काम करत होता. त्यामुळे त्याला माझ्या चित्रपटात काम करणे शक्य नव्हते आणि त्यामुळे त्यानेच आॅफर नाकारल्याचे भन्साळी यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुशांतच्या ते फारसे जवळ नव्हते, त्यामुळे त्याची मानसिक स्थिती काय आहे, याबाबत ते सांगू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या बेडरूममध्ये १४ जून, २०२० रोजी आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. त्यामागचे कारण शोधण्यासाठी ३० ते ३२ जणांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यातसुशांतच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. यातून काही हाती लागते का, याचा तपास सुरू आहे. त्याने गळफास घेतलेल्या हिरव्या कपड्याची क्षमता किती होती, याच्या अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे.

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCrime Newsगुन्हेगारी