शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:39 IST

Raj Kushwaha : सोनमने आपल्या बॉयफ्रेंडसह मिळून राजा रघुवंशीची हत्या केली.

सोनमने आपल्या बॉयफ्रेंडसह मिळून राजा रघुवंशीची हत्या केली. यानंतर आता राज कुशवाहच्या बहिणीने धक्कादायक दावा केला आहे. माझा भाऊ हे करू शकत नाही असं म्हटलं आहे. तसेच राजची बहीण आणि आईने मीडियाला सांगितलं की, राजला कट रचून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो हे अजिबात करू शकत नाही.

सोनमसोबत राजच्या असलेल्या संबंधांबद्दल विचारलं असता बहीण म्हणाली की, "माझा भाऊ तिच्यासोबत कसा रिलेशनशिपमध्ये असू शकतो? कारण तो तिला दीदी म्हणायचा. दोघांमध्ये नोकर-मालक असं नातं होतं. अशा परिस्थितीत तुम्ही रिलेशनशिपवाली थ्योरी कसं आणू शकता? आमच्या घरात कोणीही कमावणारा सदस्य नाही. फक्त माझा भाऊ होता. तो कमावायचा, म्हणून आमचं घर चालायचं. आता पोलिसांनी माझ्या भावाला अटक केली आहे. अशा परिस्थितीत आमचं घर कसं चालेल?"

"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल

५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी

नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल

"मला माझ्या भावाला न्याय मिळावा अशी इच्छा आहे. माझा भाऊ पूर्णपणे निर्दोष आहे. माझा भाऊ असं कधीही करू शकत नाही. माझा भाऊ कुठेही गेला नव्हता. तो इथेच होता. त्याला जाणूनबुजून अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे की तो असे कधीच करू शकत नाही. सध्या माझ्या घरात कोणी नाही, फक्त आई आहे. माझ्या भावाला जो कोणी ओळखतो त्याला माझा भाऊ असं करू शकतो यावर विश्वासच बसत नाही."

"माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा

राज कुशवाहच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, "माझा मुलगा आजारी होता, त्याला मुद्दाम फसवलं जात आहे. तो सोनमच्या भावाकडे काम करायचा, त्यामुळे त्याचं बोलणं व्हायचं, मात्र कोणतेही प्रेमसंबंध नव्हते. माझा मुलगा फक्त २० वर्षांचा आहे, तो दिवसभर कपड्यांच्या दुकानात काम करायचा आणि रात्री वर्तमानपत्र विक्रेत्याकडे जायचा. तो इतरांना मदत करायचा, तो हत्या करू शकत नाही. पोलीस खोटं बोलताहेत." 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक