शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

वडिलांच्या खात्यातून मुलानेच चोरले ३२ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 5:46 AM

पूत सपूत तो क्यों धन संचय म्हणीचा प्रत्यय देणारी घटना

- बलवंत तक्षक चंदीगड : मुलासाठी आई-वडील काय करत नाहीत. पण, हाच मुलगा जेव्हा पैशांसाठी विश्वासघात करतो तेव्हा पालकांना होणाऱ्या वेदना शब्दातीत असतात. चंदीगडमध्ये एका तरुणाने आपल्या वडिलांचे डुप्लिकेट सीम मिळवत त्यांच्या खात्यातून ३२ लाख रुपये काढून घेतले. त्यामुळे वडिलांची अक्षरश: झोप उडाली आहे. पूत सपूत तो क्यों धन संचय, अशी एक म्हण आहे. म्हणजे, मुलगा जर गैरमार्गाने जात असेल तर त्याच्यासाठी पैसा कशासाठी साठवायचा. हा पैसा तो गैरमार्गासाठीच खर्च करणार. सेक्टर ३३ मध्ये राहणाऱ्या नवनीत सिंह यांच्यासाठी हे सर्व अकल्पित आहे. त्यांना बँकेच्या स्टेटमेंटवरून समजले की, त्यांच्या खात्यातून ३२ लाख रुपये काढण्यात आले आहेत. तीन दिवसांत ॲानलाइन ट्रान्स्फरपोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला की, कार्तिक कोण आहे तेव्हा जे सत्य समोर आले त्यानंतर नवनीत सिंह यांच्यासाठी हा खुलासा धक्कादायक होता. कारण, हा कार्तिक म्हणजे त्यांचा मुलगाच होता. कार्तिक याने सांगितले की, त्याने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अगोदर डुप्लिकेट सीम घेतले. त्यानंतर तीन दिवसात ही रक्कम ऑनलाइन हरदीप यांच्या खात्यात पाठविली. पोलीस आता याचा शोध घेत आहेत की, कार्तिकचा हरदीप यांच्याशी काय संबंध आहे. पोलिसांनी कार्तिकला अद्याप अटक केलेली नाही. आयटी ॲक्टनुसार त्यांनी तक्रार दाखल केली. सायबर सेलने तपासही सुरू केला. चौकशीत समोर आले की, ही रक्कम आयसीआयसीआय बँकेत ट्रान्सफर करण्यात आली आहे. हे खाते एनआरआय हरदीप सिंह यांच्या नावावर होते. सायबर टीमने संपर्क केल्यानंतर हरदीप यांनी मान्य केले की, हे त्यांचेच खाते आहे. यावर ३२ लाख रुपये जमा झाले आहेत. ते कार्तिक याने ट्रान्सफर केले आहेत.