शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:24 IST

पंजाबमधील भटिंडा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

पंजाबमधील भटिंडा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आदेश मेडिकल युनिव्हर्सिटीच्या पार्किंगमध्ये एका कारमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तरुणी लुधियानाची रहिवासी आहे. ती इन्फ्लुएन्सर असून तिच्या वादग्रस्त विधानांसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडा येथील आदेश मेडिकल युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पार्क केलेल्या कारमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. ही कार बराच वेळ युनिव्हर्सिटीच्या पार्किंगमध्ये उभी होती, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारचा दरवाजा उघडला असता, तरुणीचा मृतदेह आतमध्ये दिसला.

कांचन उर्फ ​​कमल असं तरुणीचं नाव आहे. ती लक्ष्मण नगर, लुधियाना येथील रहिवासी होती. मृतदेह असलेली कार कांचनच्या नावावर आहे. प्राथमिक तपासात, शरीराव कोणत्याही जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह होती. तिचे लाखो फॉलोअर्स होते. 

कांचन अनेक वादातही अडकली होती. तिच्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओ चर्चेत आहेत, ज्यामुळे तिचे अनेक लोकांशी मतभेद होते. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि पोलीस प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाबSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस