शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 16:37 IST

जव्हार तालूका हा आदिवासी अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो, यात आदिवासी कातकरी समाजाचे लोक असून त्यांची परिस्थिती बिकट आहे.

ठळक मुद्देदेहेरेपैकी कडव्याची माळ येथील मंगला वाघ वय 30 या विवाहितेने घरची हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला पहिले तिची 3 वर्षीय मुलगी रोशनी हिला साडीने गळफास देऊन जीवे ठार मारले. याबाबत मयत मंगला वाघच्या पतीने जव्हार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हलकीच्या परिस्थितीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची कबुली दिली आहे.

हुसेन मेमन

जव्हार - आदिवासी कातकरी समाजचे दुर्भिक्ष आजही याभागात बघावयास मिळत असून, देहेरेपैकी कडव्याची माळ येथील मंगला वाघ वय 30 या विवाहितेने घरची हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला पहिले तिची 3 वर्षीय मुलगी रोशनी हिला साडीने गळफास देऊन जीवे ठार मारले. नंतर तिने स्वतः गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, घटना मंगळवारी घडली मात्र ती बुधवारी सायंकाळी उघडकीस आली, मंगळवारी दिलीप कामावरून घरी परत आल्यानंतर पत्नी व लहान मुलगी घरी नाही म्हणून मोठ्या मुलीला विचारले. मात्र, तिलाही माहित नव्हते, याने ती नातेवाईकांकडे गेली असेल येईल संध्याकाळपर्यंत असा अंदाज केला, पण ती रात्र झाली तरी काही घरी आली नाही, त्यामुळे मंगळवार रात्री पासून ते बुधवार सकाळ पर्यंत त्याने आजूबाजूच्या नातेवाईकाच्या घरी फिरला मात्र तेथेही तिचा पत्ता लागला नाही, बुधवारी दुपारी तो व तिची मोठी मुलगी हिला घेऊन नवापाड येथे आला असता तेथील एका मुलाने व्हॉट्स अ‍ॅपवरवर एका महिलेने व सोबत एका लहान मुलीने बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला साडीने गळफास घेतल्याचे फोटो दाखवले त्यावेळी त्याला हे बघून त्याला धक्काच बसला ती मंगला व तिची मुलगी रोशनी हिचाच फोटो असल्याचे निष्पन्न झाले.जव्हार तालूका हा आदिवासी अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो, यात आदिवासी कातकरी समाजाचे लोक असून त्यांची परिस्थिती बिकट आहे. याबाबत मयत मंगला वाघच्या पतीने जव्हार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची कबुली दिली आहे. तिच्या पश्चात पती दिलीप वाघ वय 35 तर मोठी मुलगी नंदिनी वय 7 असा परिवार आहे. दिलीप याची परिस्थिती गरीब व हलाकीची असून, शेतीसाठी जमीन जागा नसल्याने दिलीप व मयत मंगला मोलमजुरी करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होतो, गरिबीच्या परिस्थितीवर मंगला नेहमी विचार करत असायची त्यामुळेच तिने असा टोकाचा पाऊल उचलला असे दिलीप याने फिर्यादीत नमूद केले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी बोलली, अन्...

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस