शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 21:32 IST

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथकं स्थापन केली जातील अशी माहित मंड्याचे पोलीस अधीक्षक परशुराम यांनी दिली. 

ठळक मुद्दे गणेश, प्रकाश आणि आनंद अशी या पुजाऱ्यांची नावे आहेत. हे तिघेही चुलत भाऊ होते असून ते मंदिरात पुजाऱ्यांचे काम करत.

मंड्या : कर्नाटक येथील मंड्यामध्ये एका मंदिरातल्या 3 पुजाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मंड्या परिसरातील गट्टालू येथील श्री अराकेश्वर मंदिरात ही घटना घडली. शुक्रवारी पहाटे मंदिरात चोरट्यांनी प्रवेश केला आणि झोपलेल्या पुजाऱ्यांची निर्घृण हत्या केली. गणेश, प्रकाश आणि आनंद अशी या पुजाऱ्यांची नावे आहेत. हे तिघेही चुलत भाऊ होते असून ते मंदिरात पुजाऱ्यांचे काम करत. त्यानंतर त्यांनी मंदिरातल्या दानपेट्यांवर डल्ला मारला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथकं स्थापन केली जातील अशी माहित मंड्याचे पोलीस अधीक्षक परशुराम यांनी दिली.  हे मंदिर इथलं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचा कारभार हा सरकारकडे आहे, मुझराई विभागाच्या अंतर्गत हे मंदिर येत असून ब गटात हे मंदिर मोडतं. कोरोनामुळे पुजारी हे मंदिरातच झोपत होते. पहाटे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान चोरटे मंदिरात घुसले होते. 3 पेक्षा त्यांची संख्या जास्त असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांनी झोपलेल्या पुजाऱ्यांवर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली अशी माहीती पोलिसांनी दिली आहे.

त्यानंतर त्यांनी मंदिरातल्या तीन मोठ्या दानपेट्या पळवून नेल्या. मंदिराबाहेर त्या फोडून त्यातले पैसे लंपास केले अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. सकाळी जेव्हा स्थानिक गावकऱ्यांना मंदिराची दारं उघडी दिसली तेव्हा त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं. त्यानंतर गावकऱ्यांना धक्काच बसला. तीन पुजारी मृतावस्थेत आढळून आले. मंदिराच्या गाभाऱ्यात दरोडेखोरांनी तोडफोड केली होती. दानपेट्या पळविण्यासाठी त्यांनी तोडफोड केली असावी असंही पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?

 

आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय  

 

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली 

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम  

टॅग्स :MurderखूनTempleमंदिरKarnatakकर्नाटकPoliceपोलिस