शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शाळकरी विद्यार्थी धावत्या बसमध्ये करत होते मद्यपान, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:49 IST

Video Viral : या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. 

चेन्नई : शाळकरी विद्यार्थी धावत्या बसमध्ये मद्यपान करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूतील चेंगलपट्टू येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. 

शालेय विद्यार्थ्यांचा चालत्या बसमध्ये दारू पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात घडली. व्हिडिओमध्ये शालेय गणवेशातील मुली आणि मुलांचा एक गट बिअर पित असल्याचे दिसत आहे. विद्यार्थी बिअरची बाटली उघडून पिताना आणि नंतर ती बाटली एकमेकांना देताना दिसतात. सर्व विद्यार्थी चेंगलपट्टू येथील सरकारी शाळेतील असल्याचे समजते. ही घटना 22 मार्च रोजी घडली. विद्यार्थी बसमधून तिरुकाझुकुंद्रम ते ठाचूरला जात होते. बसमध्ये चढलेल्या एका मुलीने तिच्या पिशवीतून बिअरची बाटली काढली, ती उघडली आणि मद्यपान करू लागले. हे पाहून इतर मुलींनीही ती बाटली घेतली आणि मद्यपान केले. इतर प्रवाशांनी त्यांच्या वागण्यावर प्रश्न विचारल्यावर मुली आरडाओरडा करू लागल्या.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिस चौकशी करत असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिस योग्य ती कारवाई करतील, असंही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळाStudentविद्यार्थीSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसEducationशिक्षण