शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

धक्कादायक! 943 परदेशी तबलिगी जमातींपैकी 197 जणांचे पासपोर्ट गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 11:09 PM

मंगळवार-बुधवारी साकेत न्यायालयात दाखल केलेल्या 35 आरोपपत्रांमध्ये केवळ 296 पासपोर्ट आणि 375 आरोपींची ओळखपत्रे सादर केली गेली.

ठळक मुद्देआतापर्यंतच्या तपासात परदेशी जमातींपैकी ७४६ जमातींनी त्यांचे पासपोर्ट किंवा ओळखपत्र तपास पथकाकडे सादर केले आहेत. मरकजमधील 34 देशांतून आलेल्या या जमातींना दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात अलग ठेवण्यात आले होते. त्यापैकी अनेक कोरोना पॉझिटिव्ह सापडले, त्यातील सहा जमातींचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - मरकज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेला ९४३ परदेशी जमातींपैकी १९७ पासपोर्ट मिळाले नाहीत. आतापर्यंतच्या तपासात परदेशी जमातींपैकी ७४६ जमातींनी त्यांचे पासपोर्ट किंवा ओळखपत्र तपास पथकाकडे सादर केले आहेत. त्यांच्याकडे 723 पासपोर्ट आहेत, तर 23 नेपाळी नागरिकांनी त्यांची ओळखपत्रे दिली आहेत. मंगळवार-बुधवारी साकेत न्यायालयात दाखल केलेल्या 35 आरोपपत्रांमध्ये केवळ 296 पासपोर्ट आणि 375 आरोपींची ओळखपत्रे सादर केली गेली.दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान परदेशी जमातींनी सांगितले की, त्यांनी त्यांची सर्व कागदपत्रे कोठेतरी ठेवली आहेत. त्यांनी तपास अधिकाऱ्यांना माहिती दिलेली नाही. गुन्हे शाखेला त्याचा पासपोर्ट किंवा व्हिसा मिळू शकला नाही. मरकजमधील 34 देशांतून आलेल्या या जमातींना दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात अलग ठेवण्यात आले होते. त्यापैकी अनेक कोरोना पॉझिटिव्ह सापडले, त्यातील सहा जमातींचा मृत्यू झाला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट किंवा व्हिसा नसलेल्या जमातींचे कागदपत्रे गहाळ केल्याच्या एफआयआर देखील दाखवता आला  नाही . अशा प्रकरणात त्यांच्याविरूद्ध पासपोर्ट किंवा इमिग्रेशन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. मरकज आणि मौलाना साद यांच्या शामली येथील फार्म हाऊसवरही गुन्हे शाखेने छापा टाकला, तेथून काही विशेष काही  माहिती मिळू शकली नाही. देशाच्या विविध भागात पसरलेल्या 2041 विदेशी जमाती मरकजमध्ये आल्याचा आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे.

Lockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

 

लॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक

टॅग्स :PoliceपोलिसCourtन्यायालयpassportपासपोर्टdelhiदिल्ली