शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

शॉकिंग! लॉजमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 6:40 PM

सदर प्रकार मंगळवारी (दि.१४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकिस आला.

ठळक मुद्देनंदू बेबी अंधारे (वय ३९, रा. शेवगाव जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला पाठविण्यात आला आहे.पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

पुणे/ धायरी: सिंहगड रस्त्यावरील वडगांव बुद्रुक परिसरातील श्रीराम लॉजमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार मंगळवारी (दि.१४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकिस आला.नंदू बेबी अंधारे (वय ३९, रा. शेवगाव जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू अंधारे हे नगर जिल्ह्यातून सिंहगड रस्ता परिसरातील श्रीराम लॉज येथे १० जुलैपासून राहावयास आले होते. त्यांनी  लॉज चालकाला कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात आल्याचे सांगितले. सोमवारी रात्री ते जेवण करून रुममध्ये आराम करण्यासाठी गेले होते. आज सकाळी रूम साफसफाई करण्यासाठी गेलेल्या मुलाने दरवाजा उशिरापर्यंत ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान लॉज चालकाने खिडकीतून पाहिले असता त्यांनी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी तत्काळ सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला पाठविण्यात आला आहे.पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

 

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

 

वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य 

 

दुष्काळात तेरावा महिना! मेडिकलमध्ये औषध घ्यायला गेलेल्या आजोबांच्या पेन्शनच्या पैशावर चोरट्यांनी मारला डल्ला 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसPuneपुणे