शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

धक्कादायक! खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 3:01 PM

खैरलांजी हत्याकांडात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

ठळक मुद्देआरोपी सकरू बिंजेवार (61) याचा अखेर उपचारादरम्यान मेडिकलमध्ये गुरुवारी मृत्यू झाला.  उपचारादरम्यान गुरुवारी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

नागपूर : बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातील आरोपी सकरू बिंजेवार (61) याचा अखेर उपचारादरम्यान मेडिकलमध्ये गुरुवारी मृत्यू झाला.

खैरलांजी हत्याकांडात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. 7 एप्रिल ला त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते.  उपचारादरम्यान गुरुवारी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणाची कारागृह प्रशासनाकडून धंतोली पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :MurderखूनnagpurनागपूरDeathमृत्यूjailतुरुंगLife Imprisonmentजन्मठेप