शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

धक्कादायक! परीक्षा केंद्रातून हरवली दहावीची उत्तरपत्रिका 

By पूनम अपराज | Published: March 05, 2019 8:43 PM

परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र प्रमुखाने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

ठळक मुद्देपरीक्षा केंद्रात विद्यार्थ्याने मराठीचा पेपर लिहिला.कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजुमन इस्लाम ही शाळा दहावीच्या बोर्डाची परीक्षेसाठी केंद्र आहे. दोषी आढळणाऱ्या व्यक्तीस शिक्षा केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली. 

मुंबई - दहावीची बोर्डाची परीक्षा राज्यभरात सुरु झाल्या आहेत. मात्र, मुंबईतील कुर्ल्यात धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्याने मराठीचा पेपर लिहिला. परंतु विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र प्रमुखाने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजुमन इस्लाम ही शाळा दहावीच्या बोर्डाची परीक्षेसाठी केंद्र आहे. दहावीच्या काही विद्यार्थ्यांना ही शाळा परीक्षेसाठी केंद्र आली असून शुक्रवारी मराठी विषयाची उत्तरपत्रिका ठरविल्याने परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र प्रमुखाने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरून शाळेचा हलगर्जीपण समोर आला असून याप्रकरणी पोलीस तपास करणार आहेत. दोषी आढळणाऱ्या व्यक्तीस शिक्षा केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली. 

टॅग्स :examपरीक्षाPoliceपोलिसStudentविद्यार्थी