शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भाजपाच्या नेत्याला बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपखाली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 18:03 IST

कमरुल हक चौधरी यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. असामाजिक कृत्य पाहता ही कारवाई केली गेली आहे.

ठळक मुद्देही घटना आसामच्या हजोई जिल्ह्यातील आहे. एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा नेत्यावर आहे. आसामच्या मध्यवर्ती जिल्ह्यात भा. दं. वि. कलम ३७६, ५११ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना आसामच्या हजोई जिल्ह्यातील आहे. एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा नेत्यावर आहे.कमरुल हक चौधरी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी नेता हा हाजोई जिल्ह्यातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष आहे. आसामच्या मध्यवर्ती जिल्ह्यात भा. दं. वि. कलम ३७६, ५११ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हजोई जिल्ह्यातील एएसपी सुमन चक्रवर्ती यांनी सांगितले की, लंका पोलिस ठाण्यातील एका महिलेने नेत्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. ११ मे रोजी दिलेल्या तक्रारीत त्यांनी असा आरोप केला आहे की, भाजपा नेत्याने तिच्या घरात बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. एएसपी म्हणाले की, ''आरोपीने महिलेला अश्लील स्पर्श केला आहे.  यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.हाजोई जिल्ह्यातील शंकर देव नगर येथील स्थानिक न्यायालयात शुक्रवारी पोलिसांनी आरोपी नेत्याला हजर केले. कोर्टाने त्याला बहादूरच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. दुसरीकडे ही घटना उघडकीस आल्यानंतर आसाम भाजपाने आरोपी नेत्याला पक्षातून काढून टाकले. आसाम भाजपाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कमरुल हक चौधरी यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. असामाजिक कृत्य पाहता ही कारवाई केली गेली आहे. अशी माहिती आज तकच्या न्यूज पोर्टलवर देण्यात आली आहे. 

 

Coronavirus : बापरे! कोरोनाग्रस्ताची अंत्ययात्रा महागात पडली, गुन्हा दाखल; 13 जण निघाले पॉझिटिव्ह

 

coronavirus: मुंबई पोलीस दलात कोरोनाचा सहावा बळी  

 

Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला  

 

Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड

 

भारत नको! मुंबईच्या तुरुंगात उंदीर, किडे; घोटाळेबाज नीरव मोदीचा कांगावा

 

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसAssamआसामBJPभाजपाArrestअटक