शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

लज्जास्पद! अल्पवयीन मुलीवर नराधमांचा सामूहिक बलात्कार अन् व्हिडीओ शूट करून केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:56 PM

अन्य दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील कौशंबी जिल्ह्यात ही धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली आहे.पळ काढताना ती शेतात पडली आणि तिघांनी दुष्कृत्य केल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. तीन नराधमांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार तर केलाच एवढ्यावरच न थांबता त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. त्यामुळे एकाच खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील कौशाxबी जिल्ह्यात ही धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली आहे.उत्तर प्रदेशाची राजधानी असलेल्या लखनऊपासून १९० किमीच्या अंतरावर ही लज्जास्पद घटना घडली. आरोपींपैकी एकजण गावकऱ्यांच्या तावडीत सापडला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या आरोपीचं नाव मोहम्मद नाझिम (२०) असं आहे. इतर दोन आरोपी फरार झाले आहेत.पीडित तरुणी शेजारच्या गावात गुरांसाठी चारा गोळा करण्यासाठी गेली असताना तिन्ही आरोपींनी तिच्यावर हल्ला केला. नराधमांनी जबरदस्ती करत एका निर्जनस्थळी तिला नेलं आणि सामूहिक बलात्कार केला. एका फळांच्या बागेत असताना आरोपींनी पाठीमागून पीडित तरुणीवर हल्ला केला आणि ओढत नेलं. पळ काढताना ती शेतात पडली आणि तिघांनी दुष्कृत्य केल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. अन्य दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, समाजाला लाजवेल अशा या कृत्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी